प्रश्न 101. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या राज्यात आहे ?
अ) महाराष्ट्र
ब) ओडिशा
क) कर्नाटक
ड) पश्चिम बंगाल
- केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, (बेंगळुरू) कर्नाटक.
- केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Kempegowda International Airport KIA) टर्मिनल-२ (टी २) ने ‘जगातील सर्वात सुंदर विमानतळांपैकी एक’ म्हणून ओळख मिळवली आहे. त्याला युनेस्कोच्या प्रिक्स व्हर्साय द्वारे (UNESCO Prix Versailles) ‘इंटिरिअर २०२३ साठी जागतिक विशेष पुरस्कार’ प्रदान केला आहे.
No comments:
Post a Comment