प्रश्न P61. खालीलपैकी कोणत्या भाषेला सर्वप्रथम अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता ?
अ) तामिळ
ब) तेलुगू
क) मल्याळम
ड) मराठी
2024 पर्यंत अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेल्या भाषा आणि देण्यात आलेले वर्ष
१. तामिळ - 2004
२. संस्कृत - 2005
३. तेलुगू आणि कन्नड - 2008
४. मल्याळम - 2013
५. उडीया - 2014
७. मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली - 4 ऑक्टोबर 2024
📚 आणखी वाचा :
👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 चालू घडामोडी 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan 👉 अर्वाचीन मराठी साहित्य
📚 इतर सराव प्रश्नसंच :
👉 इतिहास सराव प्रश्नसंच 5 👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 4 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 1
No comments:
Post a Comment