प्रश्न 81. 'छोटा गंधर्व' या टोपणनावाने कोणी लेखन केले आहे ?


अ) सौदागर नागनाथ गोरे

ब) वामन नरहरी शेष

क) अशोक रानडे

ड) रामचंद्र विनायक टिकेकर

  • अ) सौदागर नागनाथ गोरे

  • धनुर्धारी - रामचंद्र विनायक टिकेकर
  • दक्षकर्ण - अशोक रानडे
  • वामन पंडित - वामन नरहरी शेष
  •  

     

    No comments:

    Post a Comment