प्रश्न 80. 'समन्वय सिद्धांत' कोणत्या भाषाशास्त्रज्ञाने मांडला ?


अ) जी रेव्ह्ज

ब) स्वीट

क) डॉ. राये

ड) ऑटो जेस्परसन

  • ब) स्वीट

  • जी रेव्ह्ज - संपर्क सिद्धांत
  • डॉ. राये - इंगित सिद्धांत
  • ऑटो जेस्परसन - प्रेमगानमूलक सिद्धांत
  •  

     

    No comments:

    Post a Comment