Tuesday, December 10, 2024

प्रश्न 85. 'साहित्य संस्कृती मंडळाची' स्थापना केव्हा करण्यात आली ?


अ) 19 नोव्हेंबर 1960

ब) 1 मे 1960

क) 26 जानेवारी 1950

ड) 1 मे 1962

  • अ) 19 नोव्हेंबर 1960

  • प्रथम अध्यक्ष - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
  • सध्याचे अध्यक्ष - डॉ. सदानंद मोरे (26 डिसेंबर 2018 पासून)
  • Source Link
  • No comments:

    Post a Comment