Saturday, December 21, 2024

प्रश्न 99. 'सात सक्कं त्रेचाळीस(मराठी)', 'रावण अँड एडी(इंग्रजी आणि मराठी)', 'ककल्ड', 'गॉड्स लिट्ल सोल्जर', 'दि एक्स्ट्राज', 'रेस्ट इन पीस', 'जसोदा' इ. कादंबरींचे लेखन कोणी केले आहे ?


अ) विजया वाड

ब) किरण नगरकर

क) रेखा सबनीस

ड) राम बाळकृष्ण शेवाळकर

  • ब) किरण नगरकर





    • त्यांच्या ककल्ड या इंग्रजी कादंबरीस 2000 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
    • त्यांच्या ककल्ड या इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद प्रतिस्पर्धी असा रेखा सबनीस यांनी केला आहे.


    No comments:

    Post a Comment