Sunday, December 08, 2024

प्रश्न 82. 'गोपाळ नरहर नातू' यांचे टोपणनाव काय ?


अ) अमरशेख

ब) कवी गोविंद

क) लोककवी मनमोहन

ड) निशिगंध

  • क) लोककवी मनमोहन

  • अमरशेख - मेहबूब पठाण
  • कवी गोविंद - गोविंद त्र्यंबक दरेकर
  • निशिगंध - रामचंद्र श्रीपाद जोग






  • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन


    SET/NET PYQ 17


    मराठी लेखक नावे आणि टोपणनावे


    मराठी नियतकालिके


    No comments:

    Post a Comment