Saturday, December 28, 2024

प्रश्न G72. दूधगंगा नदीवरील दूधगंगा प्रकल्प हा महाराष्ट्र व _______ या दोन राज्यांचा संयुक्त उपक्रम आहे.


अ) कर्नाटक

ब) मध्यप्रदेश

क) तेलंगणा

ड) गोवा

  • अ) कर्नाटक

 

 

 

  • दूधगंगा हि कृष्णा नदीची उपनदी आहे.
  • दूधगंगा प्रकल्प - कोल्हापूर.

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment