प्रश्न 85. सुब्रह्मण्यन चंद्रशेखर यांना 1983 मध्ये खालीलपैकी कोणत्या श्रेणीत नोबेल पुरस्कार प्राप्त झाला आहे ?
अ) शांतता
ब) भौतिकशास्त्र
क) साहित्य
ड) अर्थशास्त्र
ब) भौतिकशास्त्र
ताऱ्यांच्या रचनेशी निगडित प्रक्रिया आणि ताऱ्यांची उत्क्रांती या विषयावर केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल १९८३ मध्ये चंद्रशेखर यांना विल्यम अल्फ्रेड फॉलर यांच्या समवेत संयुक्तपणे भौतिकशास्त्र या विषयातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
No comments:
Post a Comment