Tuesday, December 10, 2024

प्रश्न 84. सुप्रसिद्ध चरित्रकार 'धनंजय किर' यांनी लिखाण केलेले चरित्र कोणते ?


अ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

ब) महात्मा जोतीराव फुले आमच्या समाज क्रांतीचे जनक

क) राजर्षी शाहू छत्रपती

ड) वरील सर्व

  • ड) वरील सर्व

  • धनंजय किर (अनंत विठ्ठल किर) - कृतज्ञ मी, कृतार्थ मी (आत्मचरित्र)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चरित्र) 1966, प्रकाशक - पॉप्युलर प्रकाशन 
  • No comments:

    Post a Comment