Friday, December 27, 2024

प्रश्न P81. कोणत्या कलमानुसार 'अल्पसंख्याकांच्याहिताचे संरक्षण' करण्याचे घटनेत नमूद केले आहे ?


अ) कलम 14

ब) कलम 26

क) कलम 29

ड) कलम 27

  • क) कलम 29
  •  

     

  • कलम 14 - कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण
  • कलम 26 - धार्मिक व्यवहारांच्या व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य
  • कलम 27 - कोणत्याही धर्माला चालना देण्यासाठी सक्तीने कर देण्यापासून मुक्ती
  •  

     

     

     

     

     

     

     

    महाराष्ट्र

    प्राष्ट्रपती निवडणूक

    No comments:

    Post a Comment