Tuesday, December 10, 2024

 

प्रश्न G62. खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते ?


अ) लुनी

ब) सुवर्णरेखा

क) मही

ड) साबरमती

  • ब) सुवर्णरेखा
  •  

     

  • लुनी, साबरमती, मही, नर्मदा आणि तापी या अरबी समुद्रास जाऊन मिळणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत.
  •  

     

     

     

     

     

     

    No comments:

    Post a Comment