Friday, December 06, 2024

 

प्रश्न H25. खालीलपैकी कोणत्या पुस्तकांचे लिखाण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहे ? 

अ.  व्हू वेअर दी शूद्राज, बुद्ध ऑर कार्ल मार्क्स
ब.   थॉटस ऑन पाकिस्तान
क.  दी प्रॉब्लेम ऑफ रुपी, रानडे, गांधी आणि जिन्ना
ड.   कम्युनल डेडलॉक अँड अ वे टू सॉल्व्ह इट


अ) अ आणि ब फक्त

ब) ब आणि क फक्त

क) अ, ब आणि ड फक्त

ड) वरील सर्व बरोबर 

  • क) वरील सर्व बरोबर
  •  

     

     

     

     

     

     

    No comments:

    Post a Comment