Monday, December 16, 2024

प्रश्न 93. 'कालिंदी', 'नर्मदे हर हर', 'धुनी', 'प्रकाशपुत्र', 'साधनामस्त', 'नित्य निरंजन' या पुस्तकांचे लेखक कोण ?


अ) गौरी पाध्ये

ब) आनंद यादव

क) जगन्नाथ केशव कुंटे

ड) सदानंद देशमुख

  • क) जगन्नाथ केशव कुंटे

  • जगन्नाथ केशव कुंटे (स्वामी अवधूतानंद) हे त्यांनी केलेल्या नर्मदा परिक्रमांसाठी प्रसिद्ध आहेत.
  • नर्मदा प्ररिक्रमेवर आधारित पुस्तके - नर्मदे हर हर, साधनामस्त
  • साधनामस्त या पुस्तकात त्यांच्या चौथ्या परिक्रमेचे अनुभव लिहिलेले आहेत.
  • No comments:

    Post a Comment