Thursday, December 05, 2024

 

प्रश्न H15. खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना 1887 मध्ये करण्यात आली होती ?


अ) मुंबई विद्यापीठ

ब) कोलकाता विद्यापीठ

क) मद्रास विद्यापीठ

ड) अलाहाबाद विद्यापीठ

  • ड) अलाहाबाद विद्यापीठ

  • अलाहाबाद विद्यापीठ - 23 सप्टेंबर 1887
  •  

     

     

     

     

     

     

    No comments:

    Post a Comment