Friday, December 06, 2024

 प्रश्न 73. 1806 मध्ये तंजावरचे महाराज सरफोजी राजे यांनी मुलांसाठी इसापनीतीवर आधारित इंग्रजी पुस्तकाचे मराठी भाषांतर _________ असे करून प्रसिद्ध केले.



अ) बालबोध मुक्तावली

ब) बालमित्र

क) वेताळ पंचविशी

ड) शालोपयोगी नितीग्रंथ

  • अ) बालबोध मुक्तावली




  • वेताळ पंचविशी, बालमित्र - सदाशिव काशिनाथ छत्रे

    शालोपयोगी नीतिग्रंथ - हरी केशवजी पाठारे



    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन


    मराठी लेखक नावे आणि टोपणनावे



    मराठी नियतकालिके


    No comments:

    Post a Comment