प्रश्न 90. 'बंधनाच्या पलीकडे', 'काळी राणी', 'सुकलेलं फुल', 'सदाफुली', 'विशाल जीवन', 'नवे जग', इ. कादंबरींचे लेखन कोणी केले आहे ?
अ) त्र्यंबक शंकर शेजवळकर
ब) रणजित देसाई
क) द. न. गोखले
ड) पुरुषोत्तम यशवंत देशपांडे
- पुरुषोत्तम यशवंत देशपांडे (साहित्य अकादमी पुरस्कार 1962) - अनामिकाची चिंतनिका (तात्विक ग्रंथ)
- दत्तात्रेय नरसिंह गोखले (साहित्य अकादमी पुरस्कार 1961) - डॉ. केतकर (चरित्र)
- रणजित देसाई (साहित्य अकादमी पुरस्कार 1964) - स्वामी (कादंबरी)
- त्र्यंबक शंकर शेजवळकर (साहित्य अकादमी पुरस्कार 1966) - श्री शिव छत्रपती (शोध निबंध)
No comments:
Post a Comment