Wednesday, December 11, 2024

प्रश्न 88. 'हरी - अप - हरी !', 'मालवणी सौभद्र', 'पर्याय', 'अपूर्णांक', 'पुरुष', 'कालचक्र', 'नातीगोती', 'सुर्यास्त', 'बॅरिस्टर', 'महासागर', 'संध्याछाया', 'मुक्ता' इ. नाटकांचे लेखन कोणी केले आहे ?


अ) विजय तेंडुलकर

ब) वसंत कानेटकर

क) जयवंत दळवी

ड) रत्नाकर मतकरी

  • क) जयवंत दळवी
  • No comments:

    Post a Comment